जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक, आपले सहर्ष स्वागत करत आहे.


प्रभातफेरी, ध्वजारोहण व बालाविष्कार संक्षिप्त

आंतरराष्ट्रीय योग दिन, 2018

आंतरराष्ट्रीय योग दिन, 2018


       दि : 21जून 2015 पासून संपूर्ण जगभरात योगदिनाचे हे महत्व ओळखून ""आंतरराष्ट्रीय योग दिन "" साजरा केला जात आहे.
      आज जागतिक योग दिन आमच्या गुरेवाडी शाळेत देखील मोठ्या उत्साहात साजरा केला.
     चला तर मग आपणही करूया नवा संकल्प.... दररोज सकाळी योगा करण्याचा....

श्रीमती आशा चिने
जि प प्रा शाळा, गुरेवाडी
ता - सिन्नर ,
जि - नाशिक.

No comments:

Post a Comment