अप्रगतसाठी उपक्रम -मातीकाम
शाडू मातीपासून फळे ,प्राणी खेळणी, अशा विविध वस्तू बनविणे शिक्षणाला कृतीची जोड असल्यास आनंददायी दुसरे काही नाही.
विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला यामुळे चालना मिळते.
श्रमाचे महत्व समजते.
बोटांचा व्यायाम होतो. यामुळे अक्षर सुधारणा होते.
उपक्रम संकल्पना -आशा चिने
No comments:
Post a Comment