जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक, आपले सहर्ष स्वागत करत आहे.


प्रभातफेरी, ध्वजारोहण व बालाविष्कार संक्षिप्त

मोफत स्वच्छता साहित्य



          दि. 5/7/2018 रोजी गुरेवाडी शाळेत स्वच्छता साहित्य वाटप
          युगपुरुष स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन,किर्तांगळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता चव्हाणके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या गुरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत कोलगेट,पेस्ट, पॅराशूट तेल, शाम्पू, व्हॅसलिन असे स्वच्छता साहित्याचे वतीने वाटप करण्यात केले. स्वच्छतेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सामजिक बांधीलकीचे हे एक आदर्श पाऊल आज संस्थेने या अनमोल मदतीच्या रुपाने टाकले. 
स्मिता मॅडम यांना आनंदी व निरोगी दीर्घायुष्यासाठी वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा...







आपलं नातं कालच जुळलं, 
जुळलं कधी हेही न कळलं।
शुभ पाऊल आपले वळताच,
जणू भाग्यच आमुचं फळलं।।

सप्तरंगी इन्द्रधनुची तुमचे जीवन ,
प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन !
असाच सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी,
याच शुभेच्छा आमच्या ओठी, तुमच्या वाढविनी!!

--आशा चिने

No comments:

Post a Comment