जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक, आपले सहर्ष स्वागत करत आहे.


प्रभातफेरी, ध्वजारोहण व बालाविष्कार संक्षिप्त

बालमित्र सदर

बामित्र  सदर 
सकाळ वर्तमानपत्रातील दर शनिवारी येणाऱ्या बालमित्रांचा संग्रह करून त्याचा अध्यापनात खूप चांगला वापर होऊ शकतो.
यात चित्रे, कोडे ,चुटकुले, गोष्टी, खेळ, मार्ग शोधा, ठिपके जोडा, प्राणी -पक्षी माहिती, अशी मेंदूला चालना देणारी माहिती असणारा खजिना म्हणजे  बामित्र
 आशा चिने-  






उपक्रम संकल्पना - आशा चिने 

No comments:

Post a Comment