जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक, आपले सहर्ष स्वागत करत आहे.


प्रभातफेरी, ध्वजारोहण व बालाविष्कार संक्षिप्त

मोफत लेखन साहित्य

आज गुरेवाडी शाळेत लेखन साहित्य वाटप

      दिनांक 23/6/2018 रोजी आमच्या गुरेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या, अंकलिपी, पेन्सिल असे शैक्षणिक साहित्याचे युगपुरुष स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन,किर्तांगळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता चव्हाणके व टीमतर्फे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती होऊन तो विद्यार्थी एक चांगला नागरिक कसा घडेल व कोणत्याही कारणास्तव या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट सुटू नये म्हणून ही संस्था काम करते. तसेच यापुढे मदतीचे आश्वासन या संस्थेने दिले आहे.
           सामजिक बांधीलकी जपत एक आदर्श या संस्थेने समाजासमोर उभा केला आहे. त्यासाठी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.





No comments:

Post a Comment