अप्रगतसाठी उपक्रम -टाकाऊपासून शैक्षणिक साहित्य निर्मिती
शाळेतच उपलब्ध असलेले टाकाऊ कार्ड्सचा वापर करून शैक्षणिक साहित्य निर्मिती केली आहे.
सर्व साहित्य हे गरजेनुसार बनविले जाते.यासाठी शिक्षकाकडे आवश्यक साहित्य.
permenant मार्कर पेन, कात्री व थोडीशी उपक्रमशीलता फक्त
वाक्य साचे
मदत हवी असल्यास संपर्क करावा .
No comments:
Post a Comment