मोबाईल अप्लिकेशनचा वापर
विविध प्लिकेशनचा वापर करून अध्ययन अध्यापन रंजक व परिपूर्ण बनवता येते.
laptop चा वापर |
कॉम्पुटर द्वारे अभ्यासक्रम शिकविता येतो..
विद्यार्थ्यांनी स्वतः हाताळल्यास उत्तमच.
यासाठी मी KOMPKIN या कंपनीचा अभ्यासक्रम विकत घेतला असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जाते.
किंमत रु ६५००/-
याव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार स्वतः इ लर्निंग साहित्याची निर्मिती करते ..
इथे ४९ व्हिडिओ आहेत...
No comments:
Post a Comment