विद्यार्थ्यांच्या नावाच्या नाव पट्ट्या
अप्रगतसाठी उपक्रम -टाकाऊपासून शैक्षणिक साहित्य निर्मिती
हा एक सहज सोपा उपक्रम आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या नावाची मराठी व इंग्रजीत ओळख होणार आहे .
विदयार्थी बसल्या जागेवर बघू शकेन अशी जागा निवडावी.
संकल्पना व निर्मिती -आशा चिने
No comments:
Post a Comment