लक्षात ठेवा व लिहा
या उपक्रमात विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचे असल्याने जास्त अध्ययन होते.
काही अंतरावर शिकविण्याचा घटक ठेवावा. विद्यार्थ्यांनी त्या जागेवर जाऊन तो वाचायचा व लक्षात ठेऊन तो लिहायचा यामुळे खूप चांगला अभ्यास आपण विद्यार्थ्यांकडून करवून घेऊ शकतो. कृतियुक्त असल्यान सहभागही उत्तम असतो.
घटक निवड विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेनुसार असावी.
उपक्रम संकल्पना - आशा चिने
No comments:
Post a Comment