जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक, आपले सहर्ष स्वागत करत आहे.


प्रभातफेरी, ध्वजारोहण व बालाविष्कार संक्षिप्त

गृहभेटी -एक यशस्वी उपक्रम

   परिसरातील बहुतेक सारे कुटुंब निरक्षर असल्याने शिक्षणाचे महत्व तसे कमीच. केवळ खेळणे किंवा सहज म्हणून सर्रास घरी राहणे. यामुळे अनुपस्थिती, गुणवत्तेवर याचा विपरीत परिणाम झाला आहे. कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना केली, आणि ती म्हणजे दररोज प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला सोबत शाळेत घेऊन येणे.फक्त ज्या दिवशी सर्व विदयार्थी शाळेत हजर असतील गृहभेट त्या दिवशी होणार नाही. यामुळे खूप चांगला बदल मला बघावयास मिळाला. पुढचे यशही मला मिळेल यात शंका नाही. _ 
        उपक्रम- आशा चिने 











No comments:

Post a Comment