जिल्हा परिषद प्राथ. शाळा गुरेवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक, आपले सहर्ष स्वागत करत आहे.


प्रभातफेरी, ध्वजारोहण व बालाविष्कार संक्षिप्त

माझा ज्ञानरचनावाद

अप्रगतसाठी उपक्रम -माझा सहज सोपा ज्ञानरचनावाद 
ज्ञानाचा विस्फोट झालेल्या या जगात मुल जर शिकत नसेल तर....
कुठे कमी आहे ? याचे उत्तर आपल्या जवळच असते..
मुलाने स्वतः ज्ञानाची रचना करावी यासाठी शिक्षकाने फक्त मुलाला योग्य शैक्षणिक संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत.
विद्यार्थ्यांना कृतीशील करण्यासाठी मी खालील प्रकारचे प्रयोग शाळेत करते.

































भिंतीवर डिजिटल फ्लेक्स बनवून त्यावर विषय कोपरे बनविले त्यात विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार घटक घेतले . 








संकल्पना व निर्मिती आशा चिने 

No comments:

Post a Comment