अप्रगतसाठी उपक्रम -चित्रात रंग भरणे
शिक्षणाला कृतीची जोड असल्यास आनंददायी दुसरे काही नाही.
कंटाळा आल्यास दररोज एक चित्र रंग भरण्यास दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला यामुळे चालना मिळते.
यासाठी वेगवेगळ्या चित्रांच्या प्रिंट करून घ्याव्यात.
विद्यार्थ्यांनी रंगविलेली चित्रे.... |
खालील चित्रे प्रिंट करून पटसंख्या नुसार झेरॉक्स करावीत.
उपक्रम संकल्पना आशा चिने
No comments:
Post a Comment